Gopichand Padalkar | अजित दादा काय म्हणतात त्याला काडीची किंमत नाही;गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र
2021-08-23 302
बैलगाडा शर्यतींवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवरती सडकून टीका केलीये, अजित पवार काय बोलतात याला काडीची किंमत नाही ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी विधाने करतात. #ajitdadapawar #gopichandpadalkar #bullockcartrace